राजकारण

राजमाता महिला नागरी पतसंस्थेतील नूतन संचालिकांचा सत्कार संपन्न

Spread the love

थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
धनगर समाज सेवा महिला मंडळ सांगोला यांच्या वतीने राजमाता महिला नागरी सह. पतसंस्थेतील नूतन संचालिकांचा सत्कार समारंभ करण्यात आला.

यावेळी माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी राजमाता महिला नागरी सह. पतसंस्थेच्या नूतन चेअरमन श्रीमती लतिका मोटे, व्हा. चेअरमन सौ. दिपाली निंबाळकर, संचालिका सौ. सिंधुबाई भोकरे, सौ. राणी संजय माने, सौ. स्वप्नाली सादिगले, सौ. नकुशा जानकर, सौ. पूजा गाडेकर, सौ. श्वेता धनवजीर, सौ. रेश्मा गावडे, नसरीन तांबोळी, सौ. जानकी घाडगे, सौ. कविता वाघ यांच्यासह धनगर समाज सेवा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. रूपालीताई मदने, माजी नगरसेविका सौ. छायाताई मेटकरी, सौ. मिनाक्षीताई गडदे, सौ. कौशल्या गावडे, शांता हाके, अनिता जानकर यांच्यासह इतर महिला उपस्थित होत्या.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ. ज्योती चोरमुले यांनी केले व नूतन पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका