माजी आमदार गणपतराव देशमुखांच्या अंत्ययात्रेला हजारोंचा जनसमुदाय (पाहा व्हिडिओ)

(पाहा व्हिडिओ)

Spread the love

सांगोला : माजी आमदार तथा शेकापचे नेते गणपतराव देशमुख यांच्या अंत्ययात्रेला सांगोल्यात सुरुवात झाली आहे. दुपारी १ च्या सुमारास सांगोला सूतगिरणीच्या मैदानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हेही वाचा

सांगोल्यात ५० वर्षे होती शेकापची त्सुनामी, ‘मोदी लाट’ही ठरली निष्प्रभ

आपल्या लाडक्या नेत्याचे अंत्यदर्शन घेण्यासाठी हजारो चाहते जमले आहेत.

अंत्यदर्शन घेताना नातू डॉ. अनिकेत देशमुख, डॉ. बाबासाहेब देशमुख

पाहा ताजा व्हिडिओ 

https://youtu.be/G9IYS-Gq6gQ

 

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका