थिंक टँक / नाना हालंगडे
जपानमध्ये होनमेई चोको याला (honmei-choko) ‘चॉकलेट ऑफ लव’ म्हटलं जातं. प्रेम व्यक्त करण्यासाठी खासकरून हे चॉकलेट दिलं जातं. ज्यावेळी महिला कोणा एका मुलाला पसंत करते. त्याला देण्यासाठी हे चॉकलेट वापरलं जातं.
9 फेब्रुवारीला चॉकलेट डे सेलिब्रेट (Chocolate Day 2023) केला जातोय. प्रेमामधील समर्पण दाखवण्याचा दिवस म्हणजे चॉकलेट डे. कोणत्याही सण आणि आनंदाच्या प्रसंगी तोंड गोड करण्याची प्रथा आहे. व्हॅलेंटाईन वीकमध्ये प्रेमीयुगुलांनी (Love Couple) चॉकलेट डे साजरा करून आपल्या प्रियजनांचं तोंड गोड करतात. मात्र, वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या प्रथा दिसून येतात.
जपानमध्ये देखील व्हॅलेंटाइन वीक (Valentine week) जल्लोषात साजरा केला जातो. 9 फेब्रुवारीला चॉकलेट डेला फक्त जपानमधील (Unique Chocolate Day 2023 Celebration) महिलाच चॉकलेट देतात. महिला पुरुषांना चॉकलेट देऊन हा दिवस साजरा करतात. महिला पुरुषांना दोन प्रकारची चॉकलेट देतात. एक म्हणजे होनमेई चोको आणि गिरी चोको.
मुलींना चॉकलेट आवडते. या दिवशी मुलं मुलींना चॉकलेट देऊन नात्यात गोडवा आणण्याचा प्रयत्न करतात, पण असाही एक देश आहे जिथं फक्त मुलीच चॉकलेट देतात. या देशात मुलं चॉकलेट दिलं जात नाही, तर त्यांना चॉकलेटच्या माध्यमातून प्रेमप्रस्ताव (love proposal) मिळतो.
गिरी चोको (giri-choko): कर्टसी चॉकलेट नावाने प्रसिद्ध असलेलं गिरी चोको (giri-choko) ला एक खास महत्त्व आहे. ज्यावेळी मुलगी आपल्या प्रेयकराला प्रपोज करते. त्यावेळी त्यावेळी ती हे चॉकलेट देऊन प्रेमात गोडवा आणण्याचा प्रयत्न करते.
व्लेंटाईन वीकला (Valentine’s Week) तुमच्या पार्टनरला म्हणजेच लग्न झालेल्या नवऱ्याला स्पेशल फिल करण्यासाठी तुम्ही चॉकलेट डेच्या दिवशी एक खास चोको चॉकलेट देऊन खुश करू शकता.
चॉकलेट डेच्या दिवशी, प्रेमी एकमेकांना चॉकलेट भेट देऊन त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात. या भावना व्यक्त करतांना काही शब्द सुचत नाही आहे तर हे शुभेच्छा संदेश उपयोगी येतील.
“चॉकलेटसारख्या माझ्या गोड मित्रमैत्रिणींना
‘चॉकलेट डे’च्या खूप-खूप शुभेच्छा
हॅपी चॉकलेट डे”
“गोड व्यक्तीसारखी तू नेहमी माझ्या जवळी राहा,
आयुष्यात साथ दे अशी की आजन्म मधूर गाणे गात रहा,
कधी होतील चुका माझ्या कडून किंवा तुझ्या कडून ही,
तरीही आयुष्यभर चॉकलेट सारखी माझ्यापाशीच राहा
हॅपी चॉकलेट डे”
“किटकॅट चा स्वाद आहेस तू..
डेरिमिल्क सारखी स्वीट आहेस तू..
कॅडबरी पेक्षाही खास आहेस तू..
काहीही असो माझ्यासाठी,
फाय स्टार आहेस तू…
हॅपी चॉकलेट डे”
“‘Five Star’ सारखी दिसतेस,
‘Munch’ सारखी लाजतेस,
‘Cadbury’ सारखी जेव्हा पण तू हसतेस,
‘Kit-Kat’ ची शपथ,
तेव्हा तू खूप सुंदर दिसतेस…
Happy Chocolate Day!”
“तुला पाहता क्षणी भुललो तुझ्या प्रेमात,
गोडवा आणि प्रेम राहो आपल्या नात्यात,
हवी ती चॉकलेट ठेवेल तुझ्या पुढ्यात
होकार कळव मला या क्षणात
चॉकलेट दिवसाच्या गोड गोड शुभेच्छा”
“माझं आयुष्य होणार किटकॅट आणि डेरीमील्क सारखं होईल,
जेव्हा तो,ती माझ्या प्रेमाला होकार देईल,
हॅपी चॉकलेट डे”