तिरुपती : विशेष प्रतिनिधी
तिरुपती येथे दर्शनाला गेलेल्या कार गाडीला अपघात होऊन या अपघातात सोलापुरातील चार तरुणांचा मृत्यू झाल्याची भयानक घटना नुकतीच घडली आहे.
देवदर्शनाला गेलेल्या गाडीला अपघात झाल्यामुळे सोलापुरातील चार तरुणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
देवदर्शनाला गेलेल्या गाडीला अपघात झाल्यामुळे सोलापुरातील चार तरुणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. तिरुपती बालाजीचं दर्शन घेऊन परतत असताना आज दुपारी अपघात झाला. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी आहेत, त्यांच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
तिरुपती येथील बालाजीच्या दर्शनाला गेलेल्या सोलापुरातील तरुणांच्या गाडीला बुधवारी अपघात झाला. या भीषण अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू तर चार तरुण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन परतत असताना आज दुपारी गाडी डिव्हायडरला धडकून अपघात झाला होता.
तिरुपती जिल्ह्यातील चंद्रगिरी मंडळात भीषण अपघात झाला आहे. अपघातात मयत आणि गंभीर जखमी असलेले सर्व तरुण हे सोलापुरातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान जखमींना तिरुपती येथील तिरुपती रुईया रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या अपघातानंतर तरुणांच्या कुटुंबामध्ये दु:खाचं वातावरण आहे.
तिरूपती बालाजीचे दर्शन घेऊन सोलापूरच्या दिशेने येताना बुधवारी ( ता . २५ ) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एका चारचाकीचा ( एमएच १२ , पीएच ९ ७०१ ) भीषण अपघात झाला . भरधाव वेगाने निघालेली चारचाकी रस्ता दुभाजकला धडकली .
त्यात अंतर अनंत टेंबूकर , मयुर मुत्तन , ऋषिकेश जंगम व अजय लुट्टे या चौघांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे . पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत .