सांगोला तालुक्यात बापू-आबा गटाची मुसंडी
बापूं-आबांकडे 4, तर शेकापकडे 2 ग्रा.पं.
सांगोला/नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील चार ग्रामपंचायतीवर बापू, आबा गटाचे तर दोन ग्रामपंचायतीवर शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.
सांगोला तालुक्यामध्ये सहा ग्रामपंचायतच्या निवडणुका लागल्या होत्या यापैकी पाचेगाव (खुर्द) ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध झाली होती. या ग्रामपंचायतीत आ. शहाजीबापू पाटील गटाच्या संगीता संजय भोसले या सरपंच पदासाठी बिनविरोध निवडून आल्या होत्या. तर सदस्य म्हणून रंजना हरीबा मिसाळ, अर्चना तात्यासो मिसाळ, शिवाजी शेषाप्पा मिसाळ, युवराज वसंत भंडगे, सविता विठ्ठल यादव, हनुमंत तुकाराम मिसाळ, इंदुमती सचिन काबुगुडे, दिपाली गणेश नलवडे, भारत निवृत्ती मिसाळ हे सदस्य बिनविरोध निवडून आले होते.
चिनके ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे सरपंच म्हणून नाथा दत्तू खंडागळे हे बिनविरोध निवडून आले होते. तर सदस्य पदासाठी चुरशीची निवडणूक झाली. यामध्ये जालिंदर प्रल्हाद मिसाळ, दिपाली हनुमंत काटे, भीमराव लक्ष्मण मिसाळ, दिपाली बाळासो मिसाळ, तेजस्विनी प्रकाश मिसाळ, तानाजी गणपत कवठेकर, मोहन ज्ञानेश्वर मिसाळ, शांताबाई दत्तू मिसाळ, विनायक जालिंदर मिसाळ, विमल लक्ष्मण मिसाळ, कविता अशोक शितोळे हे निवडून आले आहेत.
अनकढाळ ग्रामपंचायतीवर वैशाली दर्याबा बंडगर या सरपंच पदासाठी निवडून आल्या आहेत. तर सदस्य पदासाठी सुनिता आनंदा अडसूळ, मयुरी विश्वास आदाटे, शारदा आनंदा काटे हे बिनविरोध निवडून आले होते. तर पांडुरंग आप्पा पवार, शुभांगी विश्वास बंडगर, अर्चना उर्फ अंजना, विजय बंडगर दिगंबर, रावसाहेब बंडगर, विमल बाळू बंडगर, नामदेव लक्ष्मण बंडगर हे निवडून आले आहे.
बलवडी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी ज्ञानेश्वर पांडुरंग राऊत हे निवडून आले आहेत तर शिवाजी नानासो शिंदे, शारदा विलास धायगुडे, सुनिता राजेंद्र तोरणे, समाधान यशवंत शिंदे, सुरेखा विकास पवार, बाबासाहेब तुकाराम पालसांडे, कृष्णदेव धोंडीराम कारंडे, राधाबाई शिवाजी राऊत, नंदा मारुती करडे, रविराज रमेश शिंदे, मनीषा सुरेश गुरव हे पूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत.
शिवणे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे दादासो जनार्दन घाडगे हे निवडून आले आहेत तर सदस्य म्हणून संजय नागनाथ वलेकर, रमाबाई मारुती ऐवळे, सुनिता अनिल इरकर, नामदेव दशरथ जानकर, उदयसिंह वसंत घाडगे, छाया संभाजी घाडगे, अंबादास धोंडीबा भाटेकर, सुनिता सुखदेव घाडगे, काशिलंग मारुती शेळके, प्रियांका सागर शेळके , कुसुम जनार्दन घाडगे हे निवडून आले आहेत.
चिंचोली ग्रामपंचायतच्या सरपंचपदी शेतकरी कामगार पक्षाचे दत्तात्रेय अण्णा बेहरे हे निवडून आले आहेत तर सदस्य पदासाठी अविनाश मोतीराम सूर्यागण , कलावती बापू गडदे, बाळासो तानाजी चव्हाण, पमाबाई लक्ष्मण बेहेरे, स्वाती सुधीर इंगळे, अंकुश महादेव खांडेकर, विठ्ठल दत्तू घाडगे, जानकाबाई भिवा हजारे, रामेश्वर तानाजी शिंनगारे, शोभा बिरा माने, सुमन भगवान खरात हे निवडून आले आहेत.
ग्रामपंचायतीचा निकाल लागल्यानंतर निवडून आलेल्या सदस्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलालाची उधळण करत आनंद साजरा केला.
सांगोला तालुक्यामध्ये सहा ग्रामपंचायतच्या निवडणुका लागल्या होत्या. यापैकी पाचेगाव (खुर्द) ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध झाली होती. सांगोला तालुक्यातील दोन ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे एक ग्रामपंचायत शहाजी बापू पाटील यांच्या गटाकडे तर दोन ग्रामपंचायतींवर शेतकरी कामगार पक्षाचे व एका ग्रामपंचायतीवर विजय शिंदे शेकाप पुरस्कृत पॅनलचे वर्चस्व राहिले आहे.
शहाजी बापू पाटील गटाच्या संगीता संजय भोसले या सरपंच पदासाठी बिनविरोध निवडून आल्या होत्या. तर सदस्य म्हणून रंजना हरीबा मिसाळ, अर्चना तात्यासो मिसाळ, शिवाजी शेषाप्पा मिसाळ, युवराज वसंत भंडगे, सविता विठ्ठल यादव, हनुमंत तुकाराम मिसाळ, इंदुमती सचिन काबुगुडे, दिपाली गणेश नलवडे, भारत निवृत्ती मिसाळ हे सदस्य बिनविरोध निवडून आले होते.
चिनके
चिनके ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे सरपंच म्हणून नाथा दत्तू खंडागळे हे बिनविरोध निवडून आले होते. तर सदस्य पदासाठी चुरशीची निवडणूक झाली. यामध्ये जालिंदर प्रल्हाद मिसाळ, दिपाली हनुमंत काटे, भीमराव लक्ष्मण मिसाळ, दिपाली बाळासो मिसाळ, तेजस्विनी प्रकाश मिसाळ, तानाजी गणपत कवठेकर, मोहन ज्ञानेश्वर मिसाळ ,शांताबाई दत्तू मिसाळ, विनायक जालिंदर मिसाळ, विमल लक्ष्मण मिसाळ, कविता अशोक शितोळे हे निवडून आले आहेत.
अनकढाळ
अनकढाळ ग्रामपंचायतीवर वैशाली दर्याबा बंडगर या सरपंच पदासाठी निवडून आल्या आहेत. तर सदस्य पदासाठी सुनिता आनंदा अडसूळ, मयुरी विश्वास आदाटे, शारदा आनंदा काटे, हे बिनविरोध निवडून आले होते. तर पांडुरंग आप्पा पवार, शुभांगी विश्वास बंडगर, अर्चना उर्फ अंजना विजय बंडगर, दिगंबर रावसाहेब बंडगर, विमल बाळू बंडगर, नामदेव लक्ष्मण बंडगर हे निवडून आले आहे.
बलवडी
बलवडी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी ज्ञानेश्वर पांडुरंग राऊत हे निवडून आले आहेत. तर शिवाजी नानासो शिंदे, शारदा विलास धायगुडे, सुनिता राजेंद्र तोरणे, समाधान यशवंत शिंदे, सुरेखा विकास पवार, बाबासाहेब तुकाराम पालसांडे, कृष्णदेव धोंडीराम कारंडे, राधाबाई शिवाजी राऊत, नंदा मारुती करडे, रविराज रमेश शिंदे, मनीषा सुरेश गुरव हे पूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत.
शिवणे
शिवणे ग्रामपंचायतच्या सरपंच पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे दादासो जनार्दन घाडगे हे निवडून आले आहेत. तर सदस्य म्हणून संजय नागनाथ वलेकर, रमाबाई मारुती ऐवळे, सुनिता अनिल इरकर, नामदेव दशरथ जानकर, उदयसिंह वसंत घाडगे ,छाया संभाजी घाडगे, अंबादास धोंडीबा भाटेकर, सुनिता सुखदेव घाडगे, काशिलंग मारुती शेळके, प्रियांका सागर शेळके, कुसुम जनार्दन घाडगे हे निवडून आले आहेत.
चिंचोली
चिंचोली ग्रामपंचायतच्या सरपंच पदी शेतकरी कामगार पक्षाचे दत्तात्रेय अण्णा बेहरे हे निवडून आले आहेत. तर सदस्य पदासाठी अविनाश मोतीराम सूर्यागण, कलावती बापू गडदे, बाळासो तानाजी चव्हाण, पमाबाई लक्ष्मण बेहेरे, स्वाती सुधीर इंगळे, अंकुश महादेव खांडेकर, विठ्ठल दत्तू घाडगे, जानकाबाई भिवा हजारे, रामेश्वर तानाजी शिंनगारे, शोभा बिरा माने, सुमन भगवान खरात हे निवडून आले आहेत.
ग्रामपंचायतीचा निकाल लागल्यानंतर निवडून आलेल्या सदस्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलालाची उधळण करत केली.