सांगोला तालुक्यात आज २० कोरोना बाधीत रुग्णांची नोंद
सांगोला तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या ५४० च्या घरात
सांगोला (प्रतिनिधी) सांगोला शहर व तालुक्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ५४० च्या घरात पोहचली अाहे.
आज शुक्रवार दि.२८आँगस्ट रोजी कोरोना बाधीत रुग्णांची माहीती पुढील प्रमाणे;
मौजे सांगोला-७ ,तिप्पेहाळी-१ , कोळा-१, कडलास-१ , चिंचोली-९ , यलमार मंगेवाडी-१ ,असे एकुण २० रुग्ण हे निकटतम पाँझिटीव्ह रुग्णांचे संपर्कातील आहेत.
आजच्या नवीन २० रुग्ण संख्येबरोबर आज अखेर सांगोला शहर व तालुक्यातील कोरोना बाधीत रुग्णांची एकुण संख्या ही – ५३९ इतकी झाली आहे तर उपचारानंतर घरी सोडलेले रुग्ण संख्या- ३२३ व आज अखेर उपचार घेत असलेले रुग्ण संख्या -२०७
आज अखेर मयत रुग्ण संख्या -९
तर आज उपचारा नंतर १० रुग्णांना घरी सोडण्यात आले.