सहायक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी मेगाभरती
#कामाची बातमी, MPSC Recruitment 2021
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत सहायक मोटार वाहन निरीक्षक या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी मेगा भरती जाहीर केली आहे. तब्बल 240 जागांसाठी ही भरती प्रक्रिया असणार आहे.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत सहायक मोटार वाहन निरीक्षक या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी 240 रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2021 आहे.
- पदाचे नाव: सहायक मोटार वाहन निरीक्षक
- पदसंख्या : 240
- शिक्षण : ऑटोमोबाईल अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा/मेकॅनिकल अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा.
- अर्ज पद्धती : ऑनलाईन
- निवड प्रक्रिया : मुलाखतद्वारे
फी : - खुला प्रवर्ग – रु. 544/-
- राखीव प्रवर्ग – रु. 344/-
- माजी सैनिक – रु. 44/-
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 सप्टेंबर 2021
आमच्या WhatsAap Group मध्ये ज्वाईन व्हा : https://chat.whatsapp.com/CGzx2Z4spwMFLjqjQbMzgc
MPSC भरती 2021 या बद्दलची माहिती, वय मर्यादा, मानधन, शिक्षण, अर्ज कसे करावे, अंतिम दिनांक आणि नवीन माहितीसाठी MPSC च्या वेबसाईटला भेट द्यावी. खाली वेबसाईट दिली आहे.
https://mpsc.gov.in व https://mpsconline.gov.in
- हेही वाचा : सोलापूर महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी
- महाराष्ट्राचे राजकारण तिसऱ्या लाटेवर स्वार
- तिसऱ्या लाटेचा धोका, बेड कधीही ताब्यात घेणार : पुणे महापालिकेचे खासगी रुग्णालयांना पत्र
- ‘वंचित’ला सोलापूरात खिंडार, प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे राष्ट्रवादीत जाणार