ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलराजकारण
Trending

“सरपंच थाळी”नंतर आता “गौतमी पाटील थाळी”

टेंभुर्णीत आता खवय्ये घायाळ होणार

Spread the love

सध्या अनेक वादात अडकूनही नृत्यांगना गौतमी पाटील यांची क्रेझ तरुणाईत दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसत आहे.गावोगावी होत असणाऱ्या गौतमी यांच्या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने तरुणाई आनंद घेताना दिसत आहे.

थिंक टँक / नाना हालंगडे
सरपंच थाळी, पैलवान थाळी, उपसरपंच थाळी, एकदम ओके थाळी नंतर आता गौतमी पाटील थाळी आलीय. नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या घायाळ करणाऱ्या अदाकारीप्रमाणेच ही थाळी खवय्यांना घायाळ करेल, असे दिसते.

सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे नृत्यांगना गौतमी पाटील नावाने थाळी सुरू करण्यात आलीय.

गौतमीच्या प्रसिद्धीचा फायदा घेत हॉटेल मालक महेश गोरे यांनी गौतमी पाटील यांच्या हस्ते हॉटेल सुमनचे उद्घाटन करत गौतमीच्या नावाने थाळी सुरु केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे हे हॉटेल आहे.

प्रसिद्धी मिळविण्यासाठी सध्या काहीपण केले जाते. याचेच उदाहरण टेंभुर्णी येथे दिसून आले आहे. टेंभुर्णी येथे नुकतेच हॉटेल सुमन या शुद्ध शाकाहारी हॉटेलचे उद्घाटन झाले.यामध्ये विशेष काय असे तुम्हाला वाटेल पण या हॉटेलचे उद्घाटन नृत्यांगना गौतमी पाटीलचा फॅन असलेले मालक महेश गोरे यांनी थेट गौतमी पाटील यांच्याच हस्ते ठेवले.

यामध्ये विशेष काय? असे तुम्हाला वाटेल पण या हॉटेलचे उद्घाटन नृत्यांगना गौतमी पाटीलचा फॅन असलेले मालक महेश गोरे यांनी थेट गौतमी पाटील यांच्याच हस्ते ठेवले. गौतमी पाटील यांच्या नावाने शुद्ध शाकाहारी थाळी सुरु करत मार्केटिंगचा नवीन फंडा शोधून काढलाय.

 

गौतमी पाटील यांच्या नावाने शुद्ध शाकाहारी थाळी सुरु करत मार्केटिंगचा नवीन फंडा शोधून काढलाय. सध्या अनेक वादात अडकूनही नृत्यांगना गौतमी पाटील यांची क्रेझ तरुणाईत दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसत आहे.

सध्या अनेक वादात अडकूनही नृत्यांगना गौतमी पाटील यांची क्रेझ तरुणाईत दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसत आहे.गावोगावी होत असणाऱ्या गौतमी यांच्या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने तरुणाई आनंद घेताना दिसत आहे. याच प्रसिद्धीचा फायदा घेत हॉटेल मालक महेश गोरे यांनी गौतमी पाटील यांच्या हस्ते हॉटेल सुमनचे उद्घाटन करत गोतमीच्या नावाने ही थाळी सुरु केली आहे.

गावोगावी होत असणाऱ्या गौतमी यांच्या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने तरुणाई आनंद घेताना दिसत आहे. याच प्रसिद्धीचा फायदा घेत हॉटेल मालक महेश गोरे यांनी गौतमी पाटील यांच्या हस्ते हॉटेल सुमनचे उद्घाटन करत गौतमीच्या नावाने ही थाळी सुरु केली आहे. माढा तालुक्यातील पुणे सोलापूर महामार्गावरील टेंभुर्णी शहरातील गौतमी पाटीलच्या हस्ते हॉटेलचे उद्घाटन करुन तिच्या नावाने हॉटेल मालकाने गौतमी स्पेशल थाळी सुरु केली आहे.

 

माढा तालुक्यातील पुणे सोलापूर महामार्गावरील टेंभुर्णी शहरातील गौतमी पाटीलच्या हस्ते हॉटेलचे उद्घाटन करुन तिच्या नावाने हॉटेल मालकाने गौतमी स्पेशल थाळी सुरु केली आहे.

 या स्पेशल थाळीमध्ये भेंडी फ्राय, मिक्स व्हेज, सलाड, स्पेशल डाळ फ्राय, चार बटर रोटी, गुलाबजाम असे पदार्थ देऊन ही थाळी सजविण्यात आली आहे. या स्पेशल गौतमी पाटील व्हेज थाळीची किंमत 240 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

या स्पेशल थाळीमध्ये भेंडी फ्राय, मिक्स व्हेज, सलाड, स्पेशल डाळ फ्राय, चार बटर रोटी, गुलाबजाम असे पदार्थ देऊन ही थाळी सजविण्यात आली आहे. या स्पेशल गौतमी पाटील व्हेज थाळीची किंमत 240 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.


» काही खास

एनडीटीव्ही : भारतीयांच्या अपेक्षेचेही अधिग्रहण

शहाजीबापूंनी दणक्यात वजन घटवलं

कोरेगाव भीमा ही दंतकथा?

 

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका