“वंचित” च्या आंदोलनाची जोरदार तयारी

सोलापूर जिल्ह्यामध्ये 30 हजार भित्तीपत्रक लावणार

Spread the love

विश्ववारकरी सेना तसेच विविध वारकरी संघटनांच्या वतीने आयोजित श्री विठ्ठल मंदिरसह अन्य मंदिर दर्शन, भजन करण्यासाठी खुले करण्यात यावे या प्रमुख मागणी करिता वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत 31 ऑगस्ट रोजी लाखो वारकऱ्यांसोबत श्री विठ्ठल मंदिरमध्ये प्रवेश आंदोलन करण्यात येणार आहे.

या श्री विठ्ठल मंदिर प्रवेश आंदोलनाच्या पत्रकाच्या 30 हजार प्रती वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर व जिल्हा यांच्यावतीने छापण्यात आल्या असून त्यांचे वाटप संपूर्ण सोलापूर शहर व जिल्ह्यामधील सर्व ताल्युक्यात वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्ण्यात येत आहे.

नगरसेवक गणेश पुजारी, नगरसेविका ज्योती बमगोंडे, वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा रेश्मा मुल्ला,वंचित बहुजन महिला आघाडी राज्य कार्यकारणी सदस्या अंजना गायकवाड, वंचित बहुजन महिला आघाडी महासचिव,मा. नगरसेविका उषा शिंदे,वंचित बहुजन आघाडी जिल्हा निरीक्षक बबन शिंदे,नानासाहेब कदम,शिवाजी बनसोडे, जावेद पटेल,श्रीमंत जाधव,अनिरुद्ध वाघमारे,अक्कलकोट तालुका अध्यक्ष चंद्रशेखर मंडीखांबे,संदिप मडीखांबे, माढा तालुका :- विशाल नवगिरे,करमाळा सुभाष ओव्हाळ,साहेबराव वाघमारे,बार्शी:-शहर अध्यक्ष धनंजय जगदाळे, विवेक गजशिव,समाधान बाळशंकर, मंगळवेढा:-धनाजी सरवदे,अशोक माने,मोहोळ,:- हरी मुळे,ज्ञानेश्वर चवरे,तानाजी मुळे, लक्ष्मण मेटकरी ,अतिश गवळी, पंढरपूर :- सागर गायकवाड,राजू धोत्रे, राजेश माने,कपिल बनसोडे,शंकर जाधव विश्वास प्रक्षाळे,अर्जुन माने,सचिन सोनवणे,हर्षल जाधव,अतिश धनवडे,अक्षय कांबळे,माळशिरस:- विजय बनसोडे, सुरज वाघंबरे ,गोपाळ घाडगे देशमुख,संदिप घाडगे, विजय बनसोडे, राहुल चव्हाण रवी थोरात, सांगोला कुमार वाघमारे,गौतम (महाराज) चंदनशिवे, अविनाश भडकुंबे,नागेश हाडमोडे,
चंद्रकांत सोनवणे,विनोद इंगळे,संजय शिंदे,विजयानंद उघडे,पंढरीनाथ सर्जे, देविदास चिंचोळकर,चिंटू कांबळे,किरण सावंत, ईत्यादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून 30 हजार पत्रके लावण्यात येणार आहेत.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका