तब्बल २ वर्षानंतर भरणार पंढरीची कार्तिकी यात्रा
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली परवानगी
थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. नाना हालंगडे
कोरोना महामारीमुळे गेली २ वर्षापासून मंदिरे बंद होती. त्यामुळे यात्रा, जत्रा, सर्व धार्मिक विधी बंदच होते. या दोन्ही लाटेमध्ये मोठी जीवितहानीही झाली. आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने गणेश उत्सवापासून मंदिरे सुरू झाली आहेत. नवरात्र उत्सवही आनंदात झाला आहे.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कार्तिकी यात्रेस परवानगी देणारे आदेश काढले आहेत. पंढरीची कार्तिकी यात्रा तब्बल २ वर्षानंतर भरणार आहे. त्यामुळे भक्तामध्ये उस्ताह संचारला आहे.
वाचा सविस्तर आदेश.