मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
-
ताजे अपडेट
“शिवसेनेवर लाईन मारणं सुरु, व्हॅलेंटाईन डेपर्यंत काहीही होईल”
थिंक टँक / नाना हालंगडे वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेत युती होण्यावरून सध्या चांगलेच गॉसिपिंग सुरू आहे. याच विषयावरून ॲड.…
Read More » -
ना. गडकरींनी सीबीआयकडे तक्रार केलेल्या २२ जणांपैकी एक लोकप्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातला?
टक्केवारीच्या पैशावर राजकारण करणाऱ्या लालसी नेत्यांची आता पाचावर धारण बसणार आहे. संजय क्षीरसागर यांच्या पत्रकार परिषदेतील या वक्तव्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील…
Read More » -
किसान रेल्वेच्या 800 फेऱ्या पूर्ण
News Desk / नाना हालंगडे किसान रेल्वेने पन्नास टक्के अनुदानासह भारतातील विविध बाजारपेठेत रेल्वेने 800 फेऱ्या पूर्ण केल्या असून यामधून…
Read More » -
दिल्ली झुकली, तुम्ही एवढे ताठर का?
सरकार, एसटी महाराष्ट्राची रक्तवाहिनी आहे. गावखेड्यातल्या, वाड्या वस्तीवरच्या, तांड्यांवरच्या माणसांचा सहारा आहे. या महाराष्ट्राच्या कित्येक पिढ्या या लालपरीच्या अंगाखांद्यावर मोठ्या…
Read More » -
सीईओ दिलीप स्वामी १ नोव्हेंबर रोजी देणार भाईंच्या देवराईला भेट
सांगोला : डॉ. नाना हालंगडे शेतकरी कामगार पक्षाचे नेते तथा विक्रमवीर आमदार कै. भाई गणपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ डिकसळ (ता.…
Read More » -
जवळ्यात पिता-पुत्राची ऑनलाईन फसवणूक
सांगोला/ एच. नाना फेसबुकवरील व्हिडिओ पाहताना १ हजार ८६९ रुपयाचे बक्षीस लागल्याचा आनंदाच्या भरात मुलाने मेसेज ओपन करुन स्क्रॅच करताच…
Read More » -
बोडरे कुटुंबियाला “आपुलकीची” भेट
सांगोला / नाना हालंगडे ट्रॅक्टर अपघातात मरण पावलेल्या शिरभावी येथील रोहित बोडरे याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा यासाठी आपुलकी प्रतिष्ठानच्यावतीने बोडरे…
Read More » -
..अन् डिकसळ शाळेच्या भिंती विद्यार्थ्यांसोबत बोलू लागल्या
सांगोला/नाना हालंगडे सध्याच्या कोरोना काळात विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान आणि बिघडत चाललेला पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी सांगोला तालुक्यातील डिकसळ येथील…
Read More » -
घेरडी जि.प. गट कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घेणार
सांगोला : डॉ. नाना हालंगडे स्थानिक स्वराज्य संस्थांतील महत्त्वाचा घटक अर्थात मिनी मंत्रालय अशी ख्याती असलेल्या जिल्हा परिषद पंचवार्षिक निवडणुकीचे…
Read More » -
स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलाच नाही!
सांगोला : डॉ. नाना हालंगडे जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी एकामागून एक येणाऱ्या संकटांमुळे पुरता हतबल झाला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीतून…
Read More »