रेखाटनातून सावित्रीमाईंना आदरांजली
सुप्रसिद्ध चित्रकार प्रा.डॉ. सुनिल अवचार यांचा उपक्रम
आज सावित्रीमाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात देशभरात साजरी होतेय. कुठे व्याख्याने, लाईव्ह व्याख्याने तर कुठे प्रतिमा पूजनाने अभिवादन करण्यात येतेय. देशातील सुप्रसिद्ध चित्रकार तथा कवी प्रा. डॉ. सुनिल अभिमान अवचार यांनी रेखाटनांतून सावित्रीमाईंना अनोखी आदरांजली वाहिली आहे. ही चित्रे खास थिंक टँक लाईव्हच्या वाचकांसाठी उपलब्ध करुन देत आहोत.
-संपादक मंडळ