शरद पवारांनी अध्यक्षपद का सोडले?

Spread the love शरद पवारांनी १० जून १९९९ला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली, तेव्हा ‘शरद पवार’ या चेह-याशिवाय या नवजात पक्षाकडे काही नव्हते. सोनिया गांधींच्या विदेशी मुद्द्यावरून कॉंग्रेस सोडणा-या पवारांचे तेव्हा आडाखे वेगळे होते. कॉंग्रेस तेव्हा सत्तेत नव्हती. आघाडी सरकारांचे पर्व सुरू होते. राजकारणात नवख्या असलेल्या सोनियांना फार काही जमेल, असे पवारांसह अनेकांना वाटत नव्हते. … Continue reading शरद पवारांनी अध्यक्षपद का सोडले?