माढा लोकसभा शिवसेना लढणार आणि जिंकणार : प्रा. लक्ष्मण हाके

Spread the love निमगाव (म.) | विशेष प्रतिनिधी माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट लढणार आणि जिंकणार आहे, अशी घोषणा शिवसेना पक्ष प्रवक्ते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केली. माळशिरस तालुक्यातील निमगाव मगर येथे शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांची उपस्थिती होती. यावेळी प्रा. लक्ष्मण हाके … Continue reading माढा लोकसभा शिवसेना लढणार आणि जिंकणार : प्रा. लक्ष्मण हाके