दीपकआबा झाले भावूक

Spread the love थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील हे भावुक झाले. त्यांनी पवार साहेबांना विनंती करणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला आहे. Why did … Continue reading दीपकआबा झाले भावूक