मृगाने दिला धोका; आर्द्रा साधणार का मोका?

Spread the love स्पेशल रिपोर्ट/ डॉ.नाना हालंगडे मृग नक्षत्र संपत आले तरी पवसाचा टिपूस नाही. भयाण अशी दुष्काळजन्य परिस्थिती अनुभवास येत आहे. यंदाचा पाऊस परिटाच्या घरी पिळून काढणारा गायब झाला आहे. मृग नक्षत्र 8 जून रोजी निघाले. पण त्यातीलही 4 दिवसच राहिले. पाऊस गायबच नुसताच सोसाट्याच्या वारा तर रात्रीची थंडी असेच काहीसे चित्र पाहावयास मिळत … Continue reading मृगाने दिला धोका; आर्द्रा साधणार का मोका?