सांगोल्यात होणार राजकीय खिचडी?

Spread the love थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. बाळासाहेब मागाडे मातब्बर नेत्यांचा तालुका अशी राजकीय ओळख असलेल्या सांगोला तालुक्यात आगामी विधानसभा निवडणुकीत “राजकीय खिचडी” पहावयास मिळणार आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे राज्याच्या राजकारणात होत असलेली प्रचंड उलथापालथ. त्यातच माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी अजित पवारांच्या गटात प्रवेश केल्याने तालुक्याचा राजकीय गुंता वाढला आहे. आगामी … Continue reading सांगोल्यात होणार राजकीय खिचडी?