शहाजीबापूंनी अनिकेत देशमुखांचा हात धरला अन् समर्थकांनी केला जल्लोष

Spread the love थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई गणपतराव देशमुख यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी शेकापचे पराभूत उमेदवार अनिकेत देशमुखांचा हात धरून उंचावला आणि शेकाप समर्थकांनी एकच जल्लोष केला. भर स्टेजवर हे राजकीय नाट्य घडल्याने त्याची दिवसभर चर्चा होत राहिली. आगामी विधानसभा निवडणुकीत हे … Continue reading शहाजीबापूंनी अनिकेत देशमुखांचा हात धरला अन् समर्थकांनी केला जल्लोष