वावटळीने दोन वर्षांची मुलगी हवेत उडाली, जागेवरच झाला मृत्यू

Spread the love सांगोला/ नाना हालंगडे सांगोला तालुक्यातील जवळा गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. जोरात सुटलेल्या वाऱ्यामुळे झोपडीत झोळीत झोपलेल्या एका दोन वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. वावटळीने ही झोळी तब्बल 400 फूट हवेत उडाली आणि दूरवर जाऊन पडली. या झोळीत झोपलेल्या या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे जवळा व परिसरात हळहळ व्यक्त … Continue reading वावटळीने दोन वर्षांची मुलगी हवेत उडाली, जागेवरच झाला मृत्यू