स्वातंत्र्याच्या चळवळीत वाणीचिंचाळे गावाचे भरीव योगदान

Spread the love या चळवळीचे लोन सगळीकडे पसरले. ब्रिटिशांनी भारतीय नेत्यांना तुरुंगात डांबण्यास सुरुवात केली. त्याचा असा परिणाम झाला की यामुळे येथील विद्यार्थी, तरुण कार्यकर्ते गिरणी कामगार, एकत्र येऊन सरकारचा निषेध करण्यासाठी निषेध फेरी काढण्यात आली. चले जावच्या चळवळीवेळी सांगोला तालुक्यात अकोल्याचे शामराव लिगाडे रावसाहेब पतंगे, अँड. कृष्णाजी धडपळे, नागोराव चितळे, वाणीचिंचाळे येथील सदाशिव पाटील, … Continue reading स्वातंत्र्याच्या चळवळीत वाणीचिंचाळे गावाचे भरीव योगदान