आबासाहेब, ह्या गलिच्छ राजकारणात तुमची आठवण येतेय

Spread the love सोलापूर : डॉ. बाळासाहेब मागाडे भाई गणपतराव देशमुख म्हटले की आदर्श , एकनिष्ठ, तत्वनिष्ठ राजकारणाची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. तब्बल अकरा पंचवार्षिक निवडणुकात एकच पक्ष, एकच झेंडा, एकच मतदारसंघ असे तत्वनिष्ठ राजकारण करणाऱ्या भाई गणपतराव देशमुख यांनी देशात नवा इतिहास रचला आहे. भाई गणपतराव देशमुख आज हयात नाहीत. मात्र, त्यांचे राजकारण पुढील … Continue reading आबासाहेब, ह्या गलिच्छ राजकारणात तुमची आठवण येतेय