शिवसेनेसोबत जावू शकतो तर, भाजपसोबत का नाही?

Spread the love थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते. यावेळी त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला. मी शुक्रवारीच विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता, असं अजित पवार यांनी सांगितलं. शिवसेनेला जातीयवादी म्हणून संबोधलं जात होतं. त्यांच्यासोबत काँग्रेस आणि … Continue reading शिवसेनेसोबत जावू शकतो तर, भाजपसोबत का नाही?