कडलासमध्ये एसटीचा ब्रेक फेल, मोठा अपघात टळला

Spread the love सांगोला/नाना हालंगडे सागोला आगार हे समस्याचे आगार झाले असून गुरूवार 9 जानेवारी रोज सकाळी 7.40 मिनिटांनी नराळे-सांगोला बस क्र. एम.एच. 14 बीटी 2839 या गाडीचा कडलास गावात ब्रेक फेल झाला. रस्त्यावर खड्डे असल्याने बसची गती कमी होती. त्यामुळे एक मोठा अपघात होता होता वाचला. या घटनेमुळे पुन्हा एकदा एसटी प्रशासनाच्या अब्रूचे धिंडवडे … Continue reading कडलासमध्ये एसटीचा ब्रेक फेल, मोठा अपघात टळला