सांगोला आगार “प्रवाशांच्या सेवेसाठी” की प्रवाशांना मारण्यासाठी?

Spread the love सांगोला / नाना हालंगडे “प्रवाशांच्या सेवेसाठी” या ब्रीदवाक्याचा सांगोला बस आगाराला विसर पडला आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, असे या आगाराला वाटतच नाही. त्यांच्या सुरक्षिततेचे यांना काहीही पडलेले नाही. याचे जिवंत उदाहरण म्हणजे या आगारातील बसेसमध्ये अग्निशमन यंत्रणेचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यामुळेच सांगोला आगार “प्रवाशांच्या सेवेसाठी” की प्रवाशांना मारण्यासाठी? असे उद्विग्नपणे … Continue reading सांगोला आगार “प्रवाशांच्या सेवेसाठी” की प्रवाशांना मारण्यासाठी?