पुन्हा त्याच एसटीचा पारेजवळ ब्रेक फेल

Spread the love सांगोला/ नाना हालंगडे सांगोला आगारातील अधिकाऱ्यांची अकार्यक्षमता प्रवाशांच्या जीवावर उठली आहे. सकाळी कडलासजवळ ब्रेक फेल झालेली बस पुन्हा प्रवाशांना कोंबून नराळे गावाला निघाली होती. पारे तलावाजवळ ही गाडी आली असता गाडीचा हवेचा पाईप फुटला आणि पुन्हा ब्रेक फेल झाला. बस चालकाने मोठ्या हिमतीने गाडीवर नियंत्रण मिळविले. दिवसभरात दुसऱ्यांदा मोठा अपघात होता होता … Continue reading पुन्हा त्याच एसटीचा पारेजवळ ब्रेक फेल