पवारसाहेब, निवृत्त व्हा… पण १६ महिन्यांनंतर…

Spread the love श्री. शरदपवार साहेबांनी आठ दिवसांपूर्वी ‘भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे…’ असे सूचित केले होते. आठ दिवसांत त्यांनी भाकरी फिरवली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडले. नवीन अध्यक्ष नेमण्यासाठी एक समिती नेमली. पवारसाहेबांचे सर्वच निर्णय पटापट असतात. त्याचा थांगपत्ता लागत नाही. त्यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्राला धक्का बसला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हलकल्लोळ झाला. सुरुवातीलाच मुद्याला … Continue reading पवारसाहेब, निवृत्त व्हा… पण १६ महिन्यांनंतर…