शहाजीबापूंना राष्ट्रवादीच पाडणार!

Spread the love सांगोला : विशेष प्रतिनिधी सांगोल्याचे लोकप्रिय आमदार, “काय झाडी.. काय डोंगार… काय हाटील..” फेम शहाजीबापू पाटील यांना त्यांच्याच मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्याचा निश्चय राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्यानं केलाय. “केवळ पोकळ आश्वासने देवून फसविणाऱ्या या नेत्याचा “टप्प्यात कार्यक्रम करू” असा इशारा देण्यात आला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यालयीन सरचिटणीस तथा माजी … Continue reading शहाजीबापूंना राष्ट्रवादीच पाडणार!