सांगोला तालुका माणदेश जिल्ह्यात जाणार!

Spread the love सांगोला : डॉ. बाळासाहेब मागाडे राज्यातील ३५ जिल्ह्यांपैकी अहमदनगर जिल्ह्याचे त्रिभाजन, नाशिक, ठाणे जिल्ह्यांचे दुजाभन, तर तब्बल १७ जिल्ह्यांचे विभाजन करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याच्या चर्चेने वेग घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि मंगळवेढा, सांगली जिल्ह्यातील आटपाडी, जत आणि खानापूर, सातारा जिल्ह्यातील माण आणि खटाव या सहा दुष्काळी तालुक्यांचा स्वतंत्र दुष्काळी “माणदेश जिल्हा” … Continue reading सांगोला तालुका माणदेश जिल्ह्यात जाणार!