सांगोल्यात 40 हजार हेक्टरवर खरीप हंगाम साधणार

Spread the love पीकपाणी वार्तापत्र/ नाना हालंगडे सांगोला तालुक्यात पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरु आहेत. तालुक्याचे सरासरी २२ हजार ७१९ हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. सन २०२३ च्या खरिप हंगामामध्ये ४० हजार ३२५ हेक्टरवर खरिपाची पेरणी अपेक्षित आहे. खरिप हंगामासंदर्भातील पेरणी, बियाणे व खतांचे संपूर्ण नियोजन कृषि विभागाने केले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी … Continue reading सांगोल्यात 40 हजार हेक्टरवर खरीप हंगाम साधणार