माजी आमदार दीपकआबा अजित पवारांसोबत

Spread the love थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. बाळासाहेब मागाडे सांगोला तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार तथा पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात जाणे पसंद केल्याचे दिसत आहे. सध्या मुंबई येथील एमईटी इन्स्टिट्युटमध्ये सुरू असलेल्या अजित पवार गटाच्या स्टेजवर दीपकआबा दिसून आले. त्यामुळे अखेर शरद पवारांची साथ सोडून दीपकआबा … Continue reading माजी आमदार दीपकआबा अजित पवारांसोबत