भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेशतात्या भेगडे मराठवाडा दौऱ्यावर
प्रदेश कोषाध्यक्ष शशिकांत देशमुख यांची माहिती
मुंबई : विशेष प्रतिनिधी
भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेशतात्या भेगडे हे शुक्रवार, 4 ऑगस्टपासून मराठवाडा दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत विविध बैठका, कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपा किसान मोर्चा प्रदेश कोषाध्यक्ष शशिकांत देशमुख यांनी दिली.
भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेशतात्या भेगडे यांचा मराठवाडा दौरा पुढीलप्रमाणे.
शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2023
सकाळी 11:00 वाजता
तुळजापूर, जिल्हा धाराशिव येथे आगमन व तुळजाभवानी दर्शन
दुपारी 12.15 वाजता
धाराशिव जिल्हा भाजपा / किसान मोर्चा पदाधिकारी संवाद व संघटनात्मक आढावा बैठक
स्थळ: भाजपा कार्यालय, तुळजापूर.
दुपारी1:30 वाजता
लातूरकडे प्रयाण
दुपारी 4.00 वाजता
लातूर जिल्हा भाजपा / किसान मोर्चा पदाधिकारी संवाद व संघटनात्मक आढावा बैठक
स्थळ: शासकीय विश्रामगृह, लातूर
दुपारी 5.30 वाजता
नांदेडकडे प्रयाण
रात्री :8.30 वाजता
नांदेड येथे आगमन व मुक्काम
शनिवार दिनांक 5 ऑगस्ट 2023
सकाळी :9.00 वाजता
नांदेड येथे गुरुद्वारा दर्शन
सकाळी 11.00 वाजता
नांदेड जिल्हा भाजप / किसान मोर्चा पदाधिकारी संवाद व संघटनात्मक आढावा बैठक.
स्थळ: खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे कार्यालय, नांदेड.
दुपारी 12:30 वाजता
हिंगोली कडे प्रयाण
दुपारी 3.00 वाजता
हिंगोली येथे भाजप / किसान मोर्चा पदाधिकारी संवाद व संघटनात्मक आढावा बैठक
स्थळ: हिंगोली जिल्हा भाजप कार्यालय, हिंगोली
दुपारी 4.30 वाजता
औंढा नागनाथ कडे प्रयाण
संध्याकाळी 5.00 वाजता
औंढा नागनाथ येथे आगमन व दर्शन
संध्याकाळी 5.30 वाजता
परभणी कडे प्रयाण
संध्याकाळी 7.30 वाजता
परभणी जिल्हा भाजप / किसान मोर्चा पदाधिकारी संवाद व संघटनात्मक आढावा बैठक.
स्थळ : डेंटल कॉलेज, पाथरी रोड, परभणी.
रात्री 9.00 वाजता
मुक्काम व राखोव
रविवार दिनांक 6 ऑगस्ट 2023
सकाळी 9.00 वाजता
जालना कडे प्रयाण
सकाळी 11.00 वाजता
जालना जिल्हा भाजप / किसान मोर्चा पदाधिकारी संवाद व संघटनात्मक आढावा बैठक
स्थळ : भाजपा जिल्हा कार्यालय, जालना.
दुपारी 12.30 वाजता
संभाजी नगर कडे प्रयाण
दुपारी 3:00 वाजता
संभाजीनगर जिल्हा भाजप / किसान मोर्चा पदाधिकारी संवाद व संघटनात्मक आढावा बैठक.
स्थळ: शासकीय विश्राम गृह, संभाजीनगर.
संध्याकाळी 5.:00 वाजता
संभाजीनगर येथून पुणे कडे प्रयाण….