भाऊ अजितदादांकडे, बहीण मात्र शरद पवारांसोबत ठाम

Spread the love थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील हे आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या व्यासपीठावर तर त्यांची सख्खी बहीण महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष व सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयमालाताई गायकवाड या शरद पवार यांच्या गटात सामील झालेल्या दिसून आल्या. … Continue reading भाऊ अजितदादांकडे, बहीण मात्र शरद पवारांसोबत ठाम