तिघींनी तडफडून जीव सोडला, घरात लेकरू एकटंच रडत होतं

Spread the love थिंक टँक न्यूज नेटवर्क मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील तिहेरी हत्याकांडात ठार झालेल्या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. तर एकजण या घरातील सून आहे. नराधमाने अत्यंत निर्घुणपणे दगडाचे घाव घालून एकापाठोपाठ एक असे तिघींना ठार केले. या तिघीही तडफडून जीव सोडत असताना घरात चार महिन्याचं लेकरू रडत होतं. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेने सोलापूर … Continue reading तिघींनी तडफडून जीव सोडला, घरात लेकरू एकटंच रडत होतं