मुख्यमंत्री साहेब, वाढदिनीच शेतकऱ्यांची वीज तोडता, कसले हे अभिष्टचिंतन?

Spread the love सांगोला/ नाना हालंगडे शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख सोशल मिडीयावर प्रचंड सक्रिय आहेत. ते सतत विविध विषयावर पोस्ट शेअर करत असतात. त्यांच्या पोस्ट व्हायरल झालेल्या पाहायला मिळतात. आज गुरुवार, 9 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसादिवशी अभिष्टचिंतन व वीजतोडणीबाबत पोस्ट केली होती. या पोस्टची चर्चा मोठ्या प्रमाणात … Continue reading मुख्यमंत्री साहेब, वाढदिनीच शेतकऱ्यांची वीज तोडता, कसले हे अभिष्टचिंतन?