सोलापूरचे 4 तरुण तिरुपती येथे कार अपघातात ठार

Spread the love तिरुपती : विशेष प्रतिनिधी तिरुपती येथे दर्शनाला गेलेल्या कार गाडीला अपघात होऊन या अपघातात सोलापुरातील चार तरुणांचा मृत्यू झाल्याची भयानक घटना नुकतीच घडली आहे. देवदर्शनाला गेलेल्या गाडीला अपघात झाल्यामुळे सोलापुरातील चार तरुणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. देवदर्शनाला गेलेल्या गाडीला अपघात झाल्यामुळे सोलापुरातील चार तरुणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. … Continue reading सोलापूरचे 4 तरुण तिरुपती येथे कार अपघातात ठार