सांगोल्यात आबांच्या साथीने बापूंचे राजकारण

Spread the love सांगोला / डॉ.नाना हालंगडे 1962 पासून शेकापचे दिवंगत नेते भाई गणपतराव देशमुख, विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील आणि माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या भोवतीच तालुक्याचे राजकारण फिरत आहे. सध्याच्या स्थितीला शहाजीबापू आणि दीपकआबा यांनी एकत्र येत राजकीय कार्यक्रमांचा धडाका उडवून दिला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही आबा – बापू गटाने चमत्कार दाखविला … Continue reading सांगोल्यात आबांच्या साथीने बापूंचे राजकारण