शेकापची मशाल धगधगत ठेवणारा खंबीर नेता : ॲड. सचिन देशमुख

Spread the love स्पेशल रिपोर्ट / डॉ.नाना हालंगडे कै. भाई गणपतराव देशमुख यांचे विश्वासू सहकारी, कोळा जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य तथा हजारो युवकांच्या गळ्यातील ताईत बनलेले युवा नेते ॲड. सचिन देशमुख यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त हा स्पेशल रिपोर्ट.. ॲड. सचिन देशमुख यांनी शहाजी लॉ कॉलेज, कोल्हापूर या ठिकाणी आपली … Continue reading शेकापची मशाल धगधगत ठेवणारा खंबीर नेता : ॲड. सचिन देशमुख