विद्यार्थीसंख्या वाढली; पण गुणवत्ता ढासळली, ‘असर’ सर्वेक्षणातून पुढे आले सत्य

Spread the love थिंक टँक / नाना हालंगडे कोरोना महामारीनंतर ‘असर’ या संस्थेनं (ASER Annual State of Education Report) केलेल्या सर्व्हेमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोना महामारीमुळे देशातील सरकारी आणि खासगी शाळेतील 5 ते 16 वयोगटातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळल्याचं ‘असर’च्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. विद्यार्थ्यांच्या वाचन आणि लिखाणावर परिणाम झाला असून अनेकजणांना बेरीज-वजाबाकीही येत … Continue reading विद्यार्थीसंख्या वाढली; पण गुणवत्ता ढासळली, ‘असर’ सर्वेक्षणातून पुढे आले सत्य