अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन : ‘आधारस्तंभ’?

Spread the loveथिंक टँक : नाना हालंगडे  अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन हा गुन्हेगार असला तरी त्याची अजूनही क्रेझ आहे. छोटा राजन याच्या वाढदिसानिमित्त मालाडमध्ये भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्त मालाडमध्ये छोटा राजनचे पोस्टरही लावण्यात आले आहेत. हे पोस्टर समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. ही माहिती मिळताच पोलिसांनी हे पोस्टर हटवले … Continue reading अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन : ‘आधारस्तंभ’?