सांगोला हादरला, तरुणाचा गुप्तांग कापून निर्घृण खून

Spread the love सांगोला/नाना हालंगडे एका निर्घृण खुनाच्या घटनेने सांगोला तालुका हादरला आहे. अज्ञात कोणीतरी अज्ञात कारणावरून ३४ वर्षीय तरुणाचा गुप्तांग कापून निर्गुण खून केल्याची घटना शनिवारी पहाटे २ च्या सुमारास गस्तीवरील पोलीस अधिकारी यांच्या एखतपुर- आचकदाणी रोडवर उघडकीस आली. मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला घडलेल्या तरुणाच्या खुनाच्या घटनेमुळे सांगोला तालुक्यात खळबळ उडाली आहे. संजय तुकाराम इंगोले … Continue reading सांगोला हादरला, तरुणाचा गुप्तांग कापून निर्घृण खून