‘न खाई भोगी तो सदा रोगी’

Spread the love थिंक टँक / नाना हालंगडे महाराष्ट्रातील जानेवारीत येणारा पहिला सण म्हणजे, मकर संक्रांत (Makar sankrant). मकरसंक्रांतीच्या आधीचा दिवस ‘भोगी’ (Bhogi) म्हणून साजरा करतात. ‘न खाई भोगी तो सदा रोगी’हे वाक्य तुम्ही ऐकलेच असेल. तामिळनाडूत हा सण ‘भोंगीपोंगल’ म्हणून साजरा करतात. तर आसाममध्ये ‘भोगली बहू’ म्हणून साजरा करतात. तर पंजाबमध्ये ‘लोहिरी’ (Lohri), राजस्थानमध्ये … Continue reading ‘न खाई भोगी तो सदा रोगी’