थंडीचा कडाका

Spread the love थिंक टँक / नाना हालंगडे उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात थंडीची लाट आली आहे. तब्बल पाच राज्यात पुन्हा तापमान कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. देशात थंडीची लाट आली आहे. उत्तर भरातात अनेक जिल्हे हे थंडीने गारठले आहेत. नागरिक शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करत आहेत. त्यात प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना देखील थंडीचा फटका … Continue reading थंडीचा कडाका