संभाजीराजे, स्वराज्य रक्षक की धर्मवीर? हिंदू धर्मातल्या औरंगजेबांची खेळी

Spread the love इतिहासाचा अर्थ कसा लावायचा याचे मर्यादित स्वातंत्र्य सगळ्यांनाच आहे. कारण आपण न पाहिलेल्या, फारसे पुरावे उपलब्ध नसणाऱ्या घटनांविषयी बोलत असतो. त्याच्या मूलभूत मर्यादा काय आहेत याचा विसर सोयीनुसार मात्र सगळ्यांनाच पडतो. मुळात इतिहास हा तुमचा बटीक किंवा गुलाम नाहीये, हे आधी ध्यानी घेतले पाहिजे. इतिहास हे पाळण्यात घालून झोका द्यावे असे नेणते … Continue reading संभाजीराजे, स्वराज्य रक्षक की धर्मवीर? हिंदू धर्मातल्या औरंगजेबांची खेळी