स्वराज्यरक्षक संभाजी आणि इतिहासाचे अवजड ओझे

Spread the love छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे `गो ब्राह्मण प्रतिपालक` एवढेच त्यांचे कर्तृत्व त्यांनी अनेक दशके मराठी मनांवर थोपले. रामदास आणि दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू असल्याच्या भाकडकथा पाठ्यपुस्तकांमधून पेरल्या. अनेक पिढ्यांच्या डोक्यात तीच खोट्या इतिहासाची रद्दी भरली. पेशव्यांनी अटकेपार झेंडे फडकले आणि पानिपतावर मराठ्यांचा पराभव झाला, अशी शब्दरचना अत्यंत हुशारीने केली गेली. … Continue reading स्वराज्यरक्षक संभाजी आणि इतिहासाचे अवजड ओझे