“महाराष्ट्र केसरी”साठी पै. शाहूराजे शशिकांत देशमुख यांची निवड

Spread the love थिंक टँक / नाना हालंगडे सोलापूर जिल्हा हा “कुस्तीची खाण” म्हणून ओळखला जातो. असंख्य पैलवान घडविलेल्या या जिल्ह्यातील जवळा (ता. सांगोला) येथील देशमुख घराण्याचे कुस्ती क्षेत्रात अतुलनीय योगदान आहे. याच देशमुख घराण्यातील पैलवान शाहूराजे शशिकांत देशमुख यांची ६५ व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी गादी व माती विभागातून निवड करण्यात आली … Continue reading “महाराष्ट्र केसरी”साठी पै. शाहूराजे शशिकांत देशमुख यांची निवड