एनडीटीव्ही : भारतीयांच्या अपेक्षेचेही अधिग्रहण

Spread the love इतर कोणत्याही उद्योगाप्रमाणेच माध्यम उद्योगातही अनेक चढउतार येत असतात. अनेक माध्यमांची विक्री होते. काही माध्यमे दिवाळखोरीत निघतात तर काही माध्यमांची पाचही बोटे तुपात असतात. शासकीय व्यवस्थेशी जुळवून घेऊन तसेच कायदेशीर बाबींमध्ये तरबेज राहून काही माध्यमे सर्वकालीन स्थितीत ‘फील गुड’ वातावरणाचा आनंद घेत असतात. किंबहुना काही माध्यमांवर दर्शकाश्रय असूनही मालकी हस्तांतरीत करण्याची वेळ … Continue reading एनडीटीव्ही : भारतीयांच्या अपेक्षेचेही अधिग्रहण