जवळ्याच्या म्हसोबा यात्रेवरील संकट दिपकआबांनी केले दूर

Spread the love सांगोला : तालुका प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्रात जनावरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असणारी जवळा ता. सांगोला येथील श्री म्हसोबा यात्रा कोरोनाच्या अडचणीमुळे दोन वर्षांनी पुन्हा एकदा त्याच उत्साहाने भरली आहे. मात्र यंदाची यात्रा संकटात सापडली. अचानक वीज वितरण कंपनीने सर्वांचीच वीज तोडली. जणू संपूर्ण यात्रा काळोखात बुडून गेली. सांगोला तालुक्याचे नेते, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी … Continue reading जवळ्याच्या म्हसोबा यात्रेवरील संकट दिपकआबांनी केले दूर