कोरेगाव भीमा ही दंतकथा?

Spread the love संजय क्षीरसागर, संजय सोनवणी व इतर तत्सम अभ्यासक कोरेगाव भीमाच्या लढाईला मिथ म्हणतात. मिथ जर नीट सोडवली तर ती मानगुटीवर बसतात हे त्यांना माहीत आहे की नाही माहित नाही. यासाठीच इतिहासाचा अभ्यास वारंवार करावा लागतो असे एंगल्स बजावतो. जर हे मिथ असते, दंतकथा असती तर त्याचा सर्वात मोठा भौतिक पुरावा हा विजयस्तंभ … Continue reading कोरेगाव भीमा ही दंतकथा?