गुवाहाटीफेम शहाजीबापूंमुळेच वर्ष गाजले

Spread the love स्पेशल रिपोर्ट/ नाना हालंगडे राज्यात महाविकास आघाडीत फाटाफूट झाल्यानंतर जे काही नाट्य घडले त्यामध्ये सांगोल्याचे आ.शहाजीबापू पाटील यांची जी भूमिका होती, ती राज्यात नव्हे देशातही चर्चेत राहिली आहे. सध्या नव्या पिढीला सांगोला म्हटले की, शहाजीबापू हे समीकरण डोळ्यांपुढे येते. हे सर्व खरे असले तरी जेव्हा जेव्हा सांगोल्याचे नाव निघेल तेव्हा तालुक्याचे शिल्पकार, … Continue reading गुवाहाटीफेम शहाजीबापूंमुळेच वर्ष गाजले