‘पठाण’मध्ये माझ्याच केसांची कॉपी

Spread the loveथिंक टँक / नाना हालंगडे “शाहरुख खानचा पठाण चित्रपटातील लूक माझ्यासारखा आहे. कारण मी बिगबॉसमध्ये असताना शाहरुख खान बिगबॉस पाहत होता,” असा दावा अभिजीत बिचुकलेने केला. तो साताऱ्यात पत्रकारांशी बोलत होता. बिगबॉस फेम अभिनेता अभिजीत बिचुकलेने अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटातील लूकबाबत मोठं विधान केलं आहे. अभिजित बिचुकले म्हणाला, “कोणीतरी ट्वीट केलं आणि … Continue reading ‘पठाण’मध्ये माझ्याच केसांची कॉपी